काही दिवसांपूर्वी मी असच् टीवी चे चैनल बदल करतो होत आणि माझी नज़र लोक सभा टीवी मधे चालते चित्रपट ‘मुक्ता’ वर अटकली । अटकने चा एक कारण सोनाली कुलकर्णी होत । 🙂

माला तोह चित्रपट बद्दल काही ज्ञात न्होत – म्हणून मी संपूर्ण चित्रपट एक खूपच खुल्या मनात बगितली । सोनाली याशिवाय चित्रपट मधे डॉ. श्रीराम लागू, विक्रम गोखले प्रकार चे उत्कृष्ट कलाकार होत ।

चित्रपटाची विषय काही सामाजिक प्रश्न सम्बंधित होत – परिवार मधे लग्नाचा निर्णय कोणाचा, जाती प्रथा चा काय आणि दूसरे जाती मधे लग्न करू शक्तेय कि नाही, राजनितिक परिवार मधे पारिवारिक निर्णय फ़क्त पारिवारिक राहु शक्तेय कि नाही।

सर्व प्रश्न खूप ज़रूरी आणि प्रासंगिक होत । पर माला असा वाटला कि डायरेक्टर नी सगड़े प्रश्न खूप शब्दशः घेतले । आणखी, दोघा विचार वर विश्वास ठेवणारा खूपच ‘ब्लैक अण्ड वाइट’ दाखवले । मंजे तुम्ही दुसरे जात मधे लग्नाची पद्धति चा समर्थन करू शकते पण तुमचा वर्तन अस कसे होउ शकते जस तुम्हाला माहितच नाही कि भारत/महाराष्ट्र मधे जात एक समस्या आहे । समस्या नाही तर किमान महत्व चा विषय आहे । आणि संपूर्ण चित्रपट मधे सोनाली चा त्याच वर्तन राहिले । तोह सोनाली च नाए पण दिग्दर्शक ची खोट आहे ।

[चेल्सी ची मैच सुरु झाली । मी नंतर परत येईल ]

ABOUT THE AUTHOR:

Author. Entrepreneur. Filmmaker. Journalist.

Leave A Response