वाढदिवस, वर्धापनदिन आणि तेंचि सामान इतर दिवस माला लहानपणापासूनच कदी नाइ आवडले। पण माझे नशीब तेव्हा पुढील वाइट झाले जेव्हा ग्रीटिंग कार्ड्स आणि दूसर मार्केटिंग कंपनी नी मदर्स डे, फादर्स डे, कुत्रा डे, मांजर डे चे शोध लावला। 🙁

मंझे माला या कदत नाइ कि असे दिवसा ची ज़रूर काई ? इतर दिवसांनी मी काई माझी आई शी प्रेम नाइ करतो ?

आणि, या फेसबुक चे जगात प्रेम स्पर्धात्मक झाला आहे – “मी माझी आई ला दूसरेंपेक्षा खूप अधिक प्रेम करतोय। तुला विश्वास नाइ होत तर माझा फेसबुक स्टेटस / पोस्ट / फोटो बगा ”

प्रॉब्लम असा आहे की आई, बाबा इ आता हे व्यावसायिक पद्धति चे गुलाम होऊं झाले। यामुळे आम्हाला तो दिवाशांची ग्रीट करायला ज़रूरी झाला आहे।  🙁

माझी इच्छा तो दिवसला भेटाइची आहे जेव्हा आपण या गोष्ट समझू की ‘मदर्स डे’ मदर साठी नाइ पण बाजारीकरण साठी आहे।

आणि तरही, मी हा लेख एक रिक्शाच्या मागील बाजूस चे एक लोकप्रिय वाक्यांश सह समाप्त करतोय – “आई तुझा आशीर्वाद ” ।

ABOUT THE AUTHOR:

Author. Entrepreneur. Filmmaker. Journalist.

Leave A Response