आपल्या साठी हे खूपच आनंद ची गोष्ठ आहे कि अमेरिका चे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारत चे पंत प्रधान नरेंद्र मोदी मधे खूप अनुकूल सम्बन्ध आहे। कारण दोन देशां मधे कसे सम्बन्ध होणार तीची रूपरेखा अनेकदा तो देशांचे प्रमुखाले वैयक्तिक सम्बन्ध तैयार करतील।

या गोष्ठ सिद्ध तेव्हा सिद्ध झाली जेव्हा ओबामा नी प्रेसिडेंशियल वीटो वापरून भारत आणि अमेरिका ची न्युक्लीअर संधि ला शक्य केली।

हाजून ओबामा चा दीड वर्षयाचा कार्यकाल बाकी राहतील। शक्य आहे की तो आणि मोदी हाजून एक-दोन वेळा भेटून जाते। तसा होणार तरी तुमी या नक्की “समझो” की भारत आणि अमेरिका चे सम्बन्ध खूपच चांगले होउ जाणार।

वन्दे मातरम!

ABOUT THE AUTHOR:

Author. Entrepreneur. Filmmaker. Journalist.

Leave A Response