आज भारत चा प्रजासत्ताक दिन आहे।  माला अस वाटला की आज कायतीरी नवीन करण्यासाठी खूपच शुभ दिन आहे। म्हणून मी आज या ब्लॉग सुरु करतोय।

जसे हा ब्लॉग च नाव सांगते, मी मराठी नाइ।  मी पुण्याचा जावाई आहे। माला मराठी कडत आहे पण मी फॉर बोलू नाइ शकत। माला सारखा हे गोष्ट चा दुःख वाटत होता। आज पासून, मी ह ब्लॉग ला माझी मराठी सुधारणा साठी प्रयोग करेल।

प्रारंभी काले, तुम्हाला हा ब्लॉग मधे खूप चुका दिसेल। ती बद्दल मी दिलगीर आहोत। माला खूप आवडेल तर तुमि ब्लॉग मधे ची त्रुटि माला दाखविणे।

वन्दे मातरम!

ABOUT THE AUTHOR:

Author. Entrepreneur. Filmmaker. Journalist.

Leave A Response